बालविकास संघ विद्यामंदिर बालविकास संघ विद्यामंदिर ही चेबूर मधील १९५२ साली स्थापन झालेली सर्वात जुनी व प्रसिद्ध शाळा आहे.बालविकास संघ विद्यामंदिर शाळेमध्ये देणगी न घेता प्रवेश दिला जातो.बालविकास संघ विद्यामंदिर शाळेस स्वतंत्र भव्य मैदान असून तिथे मुलांना लेझीम, डम्बेल्स , योगासने एत्यांदीचे विशेष शिक्षकांद्वारे शिक्षण दिले जाते.