दिवाळी पहाट २०१७

गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०१७ राजी “दिवाळी पहाट” ह्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रीमती प्रतिमा टिळक ह्यांचे सुश्राव्य गायन सादर करण्यात आले. दीपावलीची पहाट दिव्यांच्या रोषणाईबरोबरच सुमुधुर आणि मंगल सुरांनी मोहरून गेली. कार्यक्रमासाठी नटून सजून आलेल्या रसिक श्रोत्यांचे कान तृप्त झाले.

Scroll to Top