रक्तदान शिबीर

चेंबूर महोत्सवामधील सहभाग म्हणून बाल विकास संघ आणि चेंबूर मधील महोत्सव समिती ह्यांच्यातर्फे संयुक्तपने रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी बालविकास संघाच्या सभागृहात सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. रक्तदात्यांच्या ह्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.

Scroll to Top