कै. मालती वसंत कराडकर आणि वसंत बाळकृष्ण कराडकर ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समस्त कराडकर कुटुंबीयांनी प्रायोजित केलेल्या व्याख्यानमालेत दि. २३ ते २५ फेब्रुवारी २०१८ ह्या कालावधीत ३ व्याख्यानपुष्पे गुंफण्यात आली.
१. मेजर सुशांत गोखले, विषय : सियाचेन ग्लेशियर मधील सैनिकांचे जीवन
२. श्री. प्र. के. घाणेकर, विषय : शिवरायांचे दुर्ग विज्ञान
३. श्री. शरद कुबेर, विषय : कै. शंकर श्रीकृष्ण देव आणि समर्थ वाग्देवता मंदिर, जळगाव