भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी ह्यांची प्रेरणेने आणि परत्नाने योगविद्येला आंतराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त होऊन दिनांक २१ जून हा “आंतराष्ट्रीय योग दिन” म्हणून जगभरात साजरा होऊ लागला. त्याचाच भाग म्हनुन बालविकास संघातर्फे दिनांक २१ जून ला “आंतराष्ट्रीय योग दिन” साजरा केला गेला. त्या निमित्ताने चेंबूरमधील प्रख्यात योगतज्ञ श्री. विश्वनाथन ह्यांनी मानवाच्या शारिरिक सुदृढतेसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी योगसाधनेचे त्यांच्या व्याख्यानातून विशद केले.