अल्लादियाखाॅं संगीत महोत्सव

चेंबूरमधील शास्त्रीय सांगितला वाहिलेली एक अग्रगण्य संस्था “खडके प्रतिष्ठान ” सन १९७७ पासून दरवर्षी अल्लादियाखाॅं ह्या थोर गायकाच्या स्मृतीप्रित्यर्थ पाच दिवसांचा शास्त्रीय महित्सव साजरा करते. हा महात्सोव  बालविकास संघाच्या सभागृहात बालविकास संघाच्या सहकार्याने साजरा केला जातो. भारत वर्षातील अनेक नामांकित गायक, वादक यांच्या संगीत सादरीकरणाने चेंबूरमधील रसिक श्रोत्यांचे कान तृप झाले.

Scroll to Top